Posts

Showing posts from March, 2020

Tag अपरिपूर्णतेचा

         नवीन वर्ष सुरू झालं. प्रत्येकाने नवनवीन संकल्पना केली. मी ही हा... अमूक-तमूक मला मिळवायचं. आता च लागला म्हणजे it has to be done मग ते कसही असो.                 आता या प्रवासात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला barrier असतात जस भूतकाळातले अनुभव आणि भविष्यकाळाच्या चिंता. सरळ विचार करण अवघड होत. पण या सगळ्या पसाऱ्यात, गोंधळात, दुःखात नकारात्मक भावनांमध्येही प्राण असतो आणि त्याच्या स्वीकारातूनच जन्माला येतात समजूतदारपणा, सहनशीलता, प्रेम, प्रगती आणि स्वातंत्र्य.               जपानी संस्कृतीत एक "वाबी-साबी" म्हणून संकल्पना आहे. जीवणातल्या अधुरेपणा चा स्वीकार करणारी ही संकल्पना!             आपल अपूर्णत्वच तर आपल्याला पुढेजाण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देत असत आणि तेच प्रत्येकाला Unique बनवत.            पूर्णत्व हा एक ध्यास नसून हा एक प्रवास आहे आणि हा प्रत्येकाचा सर्वस्वी वेगवेगळा आहे.         ...